पालघरमध्ये १३ वर्षीय आदिवासी मुलीचं जबरदस्ती लग्न; पतीसह ५ जणांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
पालघर जिल्ह्यातील अहिल्यानगर येथे एका १३ वर्षीय आदिवासी बालिकेचे जबरदस्ती लग्न लावून तिच्यावर पतीकडून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या...
शिवरायांच्या वेशात तरुणाला हिंदी रक्षकाने हटकलं: ‘हिंदीत बोल’चा माज, युवकाने चांगलंच झापलं!
ऐतिहासिक वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपरिक वेशभूषेत फोटोशूट करत असलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकाने रोखल्याची घटना समोर आली आहे. हा वादग्रस्त प्रसंग मोबाईल...
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे
पालघर जिल्ह्यासह वसई व पालघर तालुक्यासह बोईसर - तारापूर एम.आय.डी.सी मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित ग्रामस्थांच्या पुनर्वसन व तात्काळ मदतीसंदर्भात प्रभावी उपाययोजना करावी अशी जोरदार...
शहारत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार विलास...
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदन मनपा...
नव्या उजेडाची सुरुवात…
प्रिय वाचक मित्रांनो, आजचा दिवस हा आमच्यासाठी एक तारीख नाही आहे, तर एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आत्ताच दिवाळी सण होऊन गेला, सर्वांच्या आयुष्यामध्ये...
अमली पदार्थांची तस्करी; दोन जणांना अटक
वसई-विरार पोलिसांनी नेपाळमार्गे होणाऱ्या ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत ३७ लाख रुपये किमतीचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, दोन संशयितांना...
नालासोपारात प्रेमजोडीने विष प्राशन करून संपवले आयुष्य
नालासोपारा पश्चिम येथील नाळे गावातील बेणापट्टी भागात धक्कादायक घटना घडली. १७ वर्षीय मुलगी आणि २० वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधांमुळे विष प्राशन करून आत्महत्या केली. दोघांच्या...














