Tag: building collapse mumbai
विरार पश्चिमेला इमारतीचा सज्जा कोसळला
विरार पश्चिमेकडील विराट नगरातील आदित्यनाथ इमारतीचा बुधवार ११ डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास सज्जा कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही....








