Tag: Vasai Virar health department
नालासोपाऱ्यात १५०० रुपयांत गर्भपाताच्या गोळ्या
वविशमपाच्या आरोग्य विभागाची धडक कारवाई
नालासोपारा पूर्वेतील धानीव बाग येथील शाहीन क्लिनिकवर वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली. मान्यता नसताना बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या...








