कन्हैया सुरेंद्रकुमार तिवारी हा ८ वर्षाचा विरार पश्चिम, बोळींज पोलीस ठाणेच्या बाजुला राहणारा मुलगा मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी वांद्रे येथून हरवला आहे. याबाबत बोळींज पोलीस ठाणेमध्ये हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून कोणाला हा मुलगा आढळल्या बोळींज पोलीस ठाणे अथवा ८४४६२६७९४६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वडील सुरेंद्रकुमार तिवारी यांनी केले आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!









