होम वसई - विरार प्रतीक जाधव यांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान

प्रतीक जाधव यांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान

185
0
प्रतीक जाधव यांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि स्थानिक समाजसेवक प्रतीक राजाभाऊ जाधव यांचा “समाज रत्न पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.