Tag: Uttan-Virar Sea Bridge
उत्तन-विरार समुद्री पुलाला पर्यावरण मंजुरी; शहरी विकासाची वाटचाल सुरू
उत्तन ते विरार जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी समुद्री पुलाला अखेर पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा झेंडा मिळाला आहे. हा पूल मुंबई आणि पालघर जिल्ह्याला थेट जोडणार असून, वाहतूक...








