Home राजकारण वविशमपा निवडणूक २०२५; हरकतींसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

वविशमपा निवडणूक २०२५; हरकतींसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

109
0
वविशमपा निवडणूक २०२५; हरकतींसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. महापालिकेने प्रत्येक प्रभागातील जागानिहाय अंतिम आरक्षणाची यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. प्रभाग रचना किंवा आरक्षणात काही हरकत असेल तर २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत लेखी हरकत/ सूचना सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केली आहे. इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी त्वरित यादी तपासून आवश्यक ती हरकत नोंदवावी, २४ नोव्हेंबरनंतर कोणतीही हरकत स्वीकारली जाणार नाही. असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!