भर दुपारी वसईत धाडसी दरोडा : मास्कधारी तिघांनी चाकूच्या धाकाने आई-मुलाला बांधले, १० लाखांचा...
वसई पूर्वेतील वालीव-सातिवली येथील रिलायबल ग्लोरी या संकुलात सोमवारी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजता तीन मास्कधारी दरोडेखोरांनी धाडसी दरोडा घातला. तिसऱ्या मजल्यावरील...
हरवला आहे – कन्हैया सुरेंद्रकुमार तिवारी
कन्हैया सुरेंद्रकुमार तिवारी हा ८ वर्षाचा विरार पश्चिम, बोळींज पोलीस ठाणेच्या बाजुला राहणारा मुलगा मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी वांद्रे येथून हरवला आहे....
वविशमपा निवडणूक २०२५; हरकतींसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. महापालिकेने प्रत्येक प्रभागातील जागानिहाय अंतिम आरक्षणाची यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. प्रभाग रचना किंवा आरक्षणात काही...
योगेश कुर्ले यांची भाजप विरार शहर पश्चिम मंडळच्या क्रीडा प्रकोष्ट संयोजक पदी नियुक्ती
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनाता पार्टीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः या निष्ठेने काम करणाऱ्या सुज्ञ...
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अधिवेशन मोठ्या दिमाखात संपन्न...
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अधिवेशन हॉटेल निसर्ग येथील सभागृहात मोठ्या दिमाखात, थाटात, उत्साहात संपन्न झाला, अधिवेशनास प्रचंड...
वसई-विरारमध्ये रिक्षाचोरांचा धुमाकूळ; सराईत आरोपीला अटक, ४ रिक्षा जप्त
वसई-विरार शहरात गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच साखळीतील महत्त्वाची कारवाई करत आचोळे पोलिसांनी सराईत रिक्षाचोर प्रकाश पुकराज त्रिवेदी...
पेणकर पाड्यात खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन; समाजसेविका श्वेता पाटील यांनी तडीपार गुंडाला रंगेहाथ पकडले
मीरा-भाईंदर शहरातील पेणकर पाडा परिसरात पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा अड्डा उघडकीस आला. स्थानिक कुख्यात व तडीपार गुन्हेगार सोन्या हा इसम सार्वजनिक बाथरूममध्ये इंजेक्शन व...
डीसी स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा क्विझेबल्ड स्पर्धेत उज्ज्वल यश राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व !
विशेष मुलांसाठी कार्य करत असणाऱ्या डीसी स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्विझेबल्ड स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळवले असून, त्यांच्यातील दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत....
निर्मळ यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ;
पालखी सोहळ्यानंतर भाविकांची गर्दी
वसईतील ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या निर्मळ यात्रोत्सवाला शनिवारपासून (१५ नोव्हेंबर २०२५) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. श्रीमद् जगदगुरू शंकराचार्य स्वरूपानंद...
नायगावमध्ये सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडला; पोलिसांची तात्काळ कारवाई
नायगाव पूर्वेतील रश्मी फेज येथील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये १५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाहून आत प्रवेश केला. गॅस-कटरच्या साहाय्याने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न...
















