होम स्थानिक बातम्या साप्ताहिक जनतेचा लोकमानसच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन

साप्ताहिक जनतेचा लोकमानसच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन

203
0
साप्ताहिक जनतेचा लोकमानसच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन

साप्ताहिक जनतेचा लोकमानसच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन बोळींज पोलीस ठाणे वे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रकाश कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य संपादक जितेंद्र मिर्लेकर, संपादक कपिल मोहिते, प्रतिनिधी श्याम राणे, छायाचित्रकार पेनगोंडा उपस्थित होते.