जीवदानी रोडवरील रस्त्याची दुर्दशा, पॅचवर्कने नागरीक संतापले

0

मागील १५ वर्षांत जीवदानी रोडवर एकदाही संपूर्ण, दर्जेदार रस्त्याचे काम झालेले नाही. फक्त खड्डे बुजवण्याचे पॅचवर्क केले जाते, तेही काही दिवसांत उखडते. या तात्पुरत्या...

बोळींज म्हाडा वसाहतीतील नागरिकांचा म्हाडा प्रशासनावर संताप; क्षितिज ठाकूर यांना, फसवणूक व असुविधांबाबत निवेदन

0

विरार पश्चिमेतील बोळींज येथील म्हाडा संकुलातील रहिवाशांनी माजी आमदार तथा बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन म्हाडा प्रशासनावर गंभीर आरोप करणारे...

प्रतीक जाधव यांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान

0

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि स्थानिक समाजसेवक प्रतीक राजाभाऊ जाधव यांचा "समाज रत्न पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात आला.

विरारमध्ये पाण्यावरून शेजाऱ्याचा खूनरागाच्या भरात महिलेचा डास मारण्याच्या स्प्रेने हल्ला, ५३ वर्षीय उमेश पवार ठार

0

विरार पश्चिमेतील जेपी नगर परिसरात पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने मंगळवार १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री जीवघेणे रूप धारण केले. या भयंकर घटनेत...

नालासोपारा डेपो स्वच्छतेने सजला

0

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात नालासोपारा पश्चिम डेपो स्वच्छतेने नटला असल्याचे दृश्य दिसले आहे. रायगड विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुभाष चौरे यांच्या...

२०३० पर्यंत वसई-विरार होणार रेबीजमुक्त महानगरपालिकेने हाती घेतली मोठी मोहीम

0

वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. रस्ते, रेल्वे-बस स्थानके, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, सोसायट्या अशा सर्वच ठिकाणी कुत्र्यांची मोठी टोळी दिसते....

शिक्षक नाही तर शाळाच बंद ! कामण जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकले टाळे

0

वसई तालुक्यातील आदिवासीबहुल कामण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत गंभीर शिक्षकटंचाईमुळे अखेर पालकांनी सोमवारी (१७ नोव्हेंबर २०२५) संताप अनावर होऊन शाळेला टाळे...

भर दुपारी वसईत धाडसी दरोडा : मास्कधारी तिघांनी चाकूच्या धाकाने आई-मुलाला बांधले, १० लाखांचा ऐवज लुटला

0
Image Source : Free Press Journal

वसई पूर्वेतील वालीव-सातिवली येथील रिलायबल ग्लोरी या संकुलात सोमवारी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजता तीन मास्कधारी दरोडेखोरांनी धाडसी दरोडा घातला. तिसऱ्या मजल्यावरील...

हरवला आहे – कन्हैया सुरेंद्रकुमार तिवारी

0

कन्हैया सुरेंद्रकुमार तिवारी हा ८ वर्षाचा विरार पश्चिम, बोळींज पोलीस ठाणेच्या बाजुला राहणारा मुलगा मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी वांद्रे येथून हरवला आहे....

वविशमपा निवडणूक २०२५; हरकतींसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

0

वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. महापालिकेने प्रत्येक प्रभागातील जागानिहाय अंतिम आरक्षणाची यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. प्रभाग रचना किंवा आरक्षणात काही...